धाराशिव / प्रतिनिधी-

भाजपा संघटन मंत्री संजयजी कौडगे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाची धाराशिव तालुका व धाराशिव शहर  बुथ सशक्तीकरण संदर्भात आढावा बैठक प्रतिष्ठाण भवन, भाजपा कार्यालय, धाराशिव येथे दि.8 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली. यावेळी प्रमुख म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, सुधीर   पाटील,  भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी भाजपा संघटन मंत्री संजयजी कौडगे यांनी बूथ सशक्तीकरण संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

 यावेळी शिवाजी गीड्डे, पांडुरंग लाटे  , जिल्हा उपाध्यक्ष युवराज नळे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, अभय इंगळे, पांडूरंग  पवार, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदाताई पनगुडे, माजी जि.प.अध्यक्षा अस्मीताताई कांबळे, प्र.का.स.मनिषा केंद्रे, नामदेव नायकल, प्रविण सिरसाठे, इंद्रजित देवकते, सचिन तावडे, ओम नाईकवाडी, प्रितम मुंडे, सागर दंडनाईक व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top