तुळजापूर/ प्रतिनिधी-

येथील  विद्याधर दासराव पाठक ७५ यांचे गुरुवार दि १३रोञी.रात्री 11-35 वा.  निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,  चार मुले , सुना, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्यावर   धाराशिव रोडवर असणाऱ्या मोतीझरा   स्मशान भूमित सकाळी १०वा.  अंत्यविधी  करण्यात आला. क.ै विधाधर पाठक हे नगरपरिषदचे ओ.एस वैभव पाठक व नागपूर जिल्हा  न्यायाधीश विश्वास पाठक यांचे वडील होते.

 
Top