धाराशिव / प्रतिनिधी-

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 132 व्या जयंतीनिम्मीत प्रतिष्ठाण भवन भाजपा कार्यालय धाराशिव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या अभिवादन प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड खंडेराव चौरे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज नळे,सुनील काकडे, सरचिटणीस प्रदीप शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, दत्ता पेठे, लक्ष्मण माने, बापु पवार, प्रविण सीरसाठे, देवा नायकल, नरेन वाघमारे, रोहीत देशमुख , विनोद निंबाळकर,अमोल निंबाळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होत.

 
Top