तुळजापूर/ प्रतिनिधी-

शहरातील लातूर रस्त्यावर असणाऱ्या  धारीवाला   टाउनशिप,येथील.घराचे कुलुप तोडुन 5,10,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला.ही घटना सोमवार दि ३रोजी राञी घडली.

  या बाबतीत अधिक  माहीती अशी की, तुळजापूर येथील- सुनिल बाळासाहेब क्षिरसागर यांचे घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने  घरात प्रवेश करुन कापटामधील रोख रक्कम 1,00,00 ₹ व 150 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे  असा एकुण 5,10,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला.  सुनिल क्षिरसागर यांनी दि. 03.04.2023 रोजी दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञात चोरट्यांन विरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात   भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top