वाशी / प्रतिनिधी-

 वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती  संचालक पदासाठी व्यापारी मतदार संघातून आज वाशी येथे अवधूत क्षिरसागर (युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष )यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

 यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेश शिंदे,महाविकास आघाडीचे विकास मोळवने,जिल्हा काँग्रेस सरचिटणीस शामराव भोसले, वाशी तालुका कार्यध्यक्ष बाळासाहेब गपाट, शहर अध्यक्ष दिलीप क्षिरसागर, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अमर तागडे, ओ बी सी सेल तालुका अध्यक्ष अमोल बोडके ,बब्रुवान गायकवाड आदी उपस्थित होते.


 
Top