धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव तहसील कार्यालयाचे नूतन तहसीलदार शिवानंद बिडवे यांचा सत्कार ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीने करण्यात आला.

       याप्रसंगी ओबीसी जनमोर्चा जिल्हाध्यक्ष तथा अहिल्यादेवी स्मारक समिती अध्यक्ष सचिन शेंडगे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, पिराजी मंजुळे,तालुकाप्रमुख श्रीकांत तेरकर, बापु खडके, दत्ता खांडेकर, धुत्ता सरपंच अल्लानुर,घाटंग्रीचे युवा नेते सुरेश शिंदे पाटील, गणेश पाटील, रोहित सोनटक्के अदिसह ओबीसी जनमोर्चा चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top