धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव  येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक तालुका अध्यक्षपदी   विठ्ठल एडके यांची निवड करण्यात आली.

 यावेळी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय गौतम कांबळे विशाल बनसोडे संतोष मस्के इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विठ्ठल एडके यांना रणजीत मस्के युवक जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले व त्यांना पुढील कार्यास क्रांतिकारी शुभेच्छा देण्यात आल्या.


 
Top