धाराशिव/प्रतिनिधी-

  एका गावातील एक 08 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 07.04.2023 रोजी   गावातील घराशेजारील एका तरुणाने सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याचा फायदा घेवुन तीला चॉकलेट बिस्कीट देवुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेची वडील यांनी दि.07.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 376 (अ)(ब),376(2)(n) कायदा अंतर्गत   तामलवाडी पोलीस ठाणे गुन्हा नोंदवला आहे.

 
Top