धाराशिव / प्रतिनिधी-

.आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लक्ष रूपये क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले,सावित्रीमाई फुले यांचे शिल्पाचे अनावरण जयंतीच्या पूर्वसंध्येला धाराशिव शहरातील महात्मा फुले चौकात करण्यात आले.

 क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त शिल्प व प्रतिमेचे पुजन  आमदार कैलास घाडगे-पाटील,माजी नगराध्यक्ष .मकरंद राजेनिंबाळकर,नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती वसुधा फड,भारत इंगळे,समता परिषदेचे नेते महादेव माळी,माजी नगरसेवक सोमनाथ गुरव पृथ्वीराज चिलवंत,प्रविण कोकाटे,बाळासाहेब काकडे,पंकज पाटील,रवि कोरे आळणीकर,विद्यानंद एडके, कुणाल निंबाळकर,बलराज रणदिवे,बंडू आदरकर,दिनेश बंडगर,अजय नाईकवाडी,मनोज केजकर,बाबु पडवळ,नरसिंह मिटकरी, सुमित बागल,अमित जगधने,सह्याद्री राजेनिंबाळकर,अमित उंबरे,महेश लिमये,मत्यूंजय बनसोडे,रवि माळाळे,नानासाहेब घाडगे,बाबा मुजावर,कलिम कुरेशी,खंडू राऊत,दत्ता माळी,बळीराम माळी, संकेत सुर्यवंशी,मेसा जानराव,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 
Top