परंडा / प्रतिनिधी -

भारतीय जनता पार्टी, परंडा शहर युवा मोर्चा ची नवीन कार्यकारिणी युवा मोर्चा शहराध्यक्ष ॲड. संदीप शेळके यांनी जाहीर केली. 

या नवीन युवा मोर्चा कार्यकारिणी मध्ये  उपाध्यक्ष-धनंजय मच्छिंद्र काळे , सचिन किसन कडबने,मनोज भारत पवार ,अमरसिंह महावीरसिंह ठाकूर , आकाश विठोबा मदने सरचिटणीस-राम लक्ष्मण निकत,गौरव अजित पाटील   आदर्शसिंह अतुलसिंह ठाकूर ,चिटणीस- अमोल भगवान सुतार , समाधान अर्जून कोळेकर , हुसेन मुस्सा हन्नुरे , वसीम शमीम हन्नुरे , सोशल मीडिया संयोजक- प्रशांत राम कडबने ,  शुभम जयंत भातलवंडे , किरण रमेश पांडे      नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांनी संपर्क कार्यालय, परंडा येथे अभिनंदन व सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

        या नवीन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी यांचे‌ जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, प्रदेश अल्पसंख्याक सरचिटणीस ॲड. जहीर चौधरी, तालुकाध्यक्ष श्री. राजकुमार पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. अनिल पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गोडगे यांनी अभिनंदन केले आहे.


 
Top