धाराशिव / प्रतिनिधी-

बोधिसत्व,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात जिल्हाधिकारी सचिन ओंबासे पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब यांच्या उपस्थितीत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील,माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,यांच्यासमवेत धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 यावेळी बहूजन योध्दा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे, नाभिक महामंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण माने,विशाल शिंगाडे,रामराजे पाटील,जयंती समितीचे अध्यक्ष राजाभाऊ बागल,सुधीर पाटील,दत्ता कुलकर्णी यांच्यासह भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top