तेर /प्रतिनिधी 

धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत गुंज सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थीनाना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी गुंज सेवाभावी संस्थेचे मराठवाडा समन्वयक अजित कांकरिया, धाराशिव जिल्हा समन्वयक प्रदिप वाघमारे, लातूर जिल्हा समन्वयक प्रशांत रणदिवे, पत्रकार नरहरी बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांनी केले तर सूत्रसंचालन सुशिल क्षिरसागर यांनी केले.यावेळी रामहरी पसारे, पल्लवी पवार , प्रतिमा जोगदंड व पालक उपस्थित होते.

 
Top