तेर/ प्रतिनिधी

धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायतच्या वतीने 5% सेस योजनेतून तेर येथील  20 दिव्यांग बांधवांना किराणा किटचे  सरपंच दिदि काळे, उपसरपंच श्रीमंत फंड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.                                             यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, प्रविण साळुंके, अजित कदम, प्रतिक नाईकवाडी,  बापू नाईकवाडी,  नवनाथ पसारे, संजय लोमटे,अविनाश आगाशे,रामा कोळी, किशोर काळे, नामदेव कांबळे, अभिमान रसाळ, नारायण साळुंके, आदी उपस्थित होते.

 
Top