तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तुळजापूर कृषीउत्पन्नबाजारसमिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसा पर्यत ८९उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आता ५२उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

भाजपा व  महाविकासआघाडी ने दिग्गज उमेदवारांना उमेदवारी दिल्याने  प्रथमच  अंत्यत अटीतटीची लढत होणार आहेत  

बाजार समिती साठी १५१उमेदवार रिंगणात उतरले होते.त्यापैकी १३उमेदवारांनी १९ ऐप्रिल पर्यत आपले  उमेदवारी अर्ज  मागे घेतले,तर शेवटच्या दिवशी शुक्रवार दि २०रोजी तब्बल ७६ असे ऐकुण ८९उमेदवारांनी  आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता लढतीत ५२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत 

शुक्रवारी भाजपा व महाविकासआघाडी ने आपले उमेदवार जाहीर केले.


 
Top