धाराशिव / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव (रोहयो,मृद जलसंधारण) नंदकुमार धाराशिव जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्याचा दौरा पुढील प्रमाणे राहील.

  शनिवार दि.29 एप्रिल 2023 रोजी ,धाराशिव  येथे सकाळच्या सत्रात जलसंधारण अंतर्गत कामांची पाहणी,गाव भेट,शेती भेट व संबंधतांसमवेत चर्चा, दुपारी 04.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे रोहयो,मृद व जलसंधारण कामांबाबत आढावा बैठक घेणार आहेत.


 
Top