धाराशिव / प्रतिनिधी-

  शहरातील समता नगर येथील रहिवासी असलेले डॉ. सुबिया खलील काझी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत  3 मार्च 2023 रोजी रसायनशास्त्र विषयात पीएच.डी प्रदान करण्यात आली. 

 सिंथेसिस अँड कॅरेक्टरायजेशन ऑफ मेसोपोरस मेटल ऑक्साइड्स नॅनोक्रिस्टलाईन अँड देअर एप्लिकेशन्स टुवर्ड्स हायब्रीड हेटेरो सायक्लिक डेरीव्हेटीवज हा संशोधनाचा विषय होता त्यांनी डॉ.राधाकृष्णन तीगोटे सर डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी उपकेंद्र धाराशिव  यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. पीएचडी प्राप्त झाल्या बद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उप केंद्र संचालक डॉ. डी, के. गायकवाड़ सर आणि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एम.के.पाटिल सर, डॉ.के पी हवळ सर , प्रा. डॉ. चौगुले सर  सेवानिवृत्त पोलिस उप निरीक्षक   महेबुब काझी शफिउर रेहमान  काझी, ट्राफिक पोलिस हवलदार अजहर काझी, जेष्ठ पत्रकार जुल्फेकार काझी ,मुन्ना काझी समाजसेवक अजहर मुजवार, आर टेक नॉलेज हब चे फाउंडर रियाज सर, ज़मीर शेख, युवा मशाल चे कार्यकारी संपादक जफर शेख आदींनी त्यांचे अभिनंदन केले.


 
Top