श्री निवासन पधजा व श्री तुषार कस्तूरी, गजयाबाद उत्तर प्रदेश यांनी श्री तुलजाभवानी देवी मंदिरास  रोख   १ लाख ८० हजार रुपये  देणगी दिली आहे. यानिमित्ताने मंदिर संस्थानच्या वतीने सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांनी श्री देवीची प्रतिमा व साडी फोटो श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.  यावेळी मंदिर कर्मचारी विश्वास सातपुते, गणेश नाईकवाडी, संकेत वाघे, सुरक्षा रक्षक उपस्थित होते
 
Top