परंडा/ प्रतिनिधी-

 राष्ट्रीय संत श्री कैकाडी महाराज यांची जयंती अखिल भारतीय कैकाडी समाजाच्या वतीने येथील सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली. 

   श्री संत कैकाडी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन डी.जे. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष धनंजय जाधव, कल्याण जाधव, अखिल भारतीय कैकाडी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष ईश्वर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रंणजीत माने, राजु जाधव, अंकुश माने, सोमनाथ जाधव, गणेश जाधव, आप्पा जाधव,  नितीन माने, योगेश माने, राहुल माने, भारत थोरात, सागर माने, वैभव जाधव, बापू जाधव, आर्यन जाधव, सई माने, भारत जाधव, तुषार जाधव, अशोक जाधव, संभाजी माने आदी उपस्थित होते. जयंतीनिमित्त संघटनेच्या वतीने उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले.


 
Top