धाराशिव / प्रतिनिधी-

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने  कै शामराव देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा होणे बाबत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी   यांना निवेदन देण्यात आले.

 यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे पाटील  यांनी  निवेदन दिले यावेळेस जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

 
Top