कळंब / प्रतिनिधी-

जनजागृती माध्यमिक विद्यालय कळंब या शाळेमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण   दि 01-03-2023 रोजी करण्यात आले.

या बक्षीस वितरनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री सिरसाट जी आर सर तर प्रमुख पाहुणे मकरंद पाटील (भाजपा प्रदेक्ष कार्यकारणी सदस्य) संजय जाधवर (भाजपा तालुका सरचिटणीस )  शिवाजी गिड्डे (तालुका उपाध्यक्ष भाजपा )उपस्थित होते तर प्रथम पारितोषिक  सय्यद अबूबकर खिजर तर दुतीय पारितोषिक डोंगरे मानसी शामराव या विद्यार्थ्यांना मिळाले.

 या कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे कर्मचारी चेवले व्ही एच,  मोरे एन सी,  कदम व्ही.बी श्रीमती गायकवाड मनीषा, देवकते डी. डी , पवार डी.जी तसेच जनजागृती माध्यमिक विद्यालयातील आदी कर्मचारी उपस्थित होते.

 
Top