तुळजापूर/ प्रतिनिधी-

श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या धार्मिक व्यवस्थापक पदाचा पदभार नागेश शितोळे स्विकारल्यानंतर नगरसेवक औदुंबर कदमसह अनेक पुजारी बांधवांनी त्यांना शाल व पुष्पहार  घालुन स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी भगवान टोले, अरुण कदम,  दिपक कदम,अरविंद कदम , पुष्कराज कदमसह पुजारी बांधव उपस्थितीत होते.

 
Top