उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बंजारा समाजाचे आराध्यदैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती बालाजीनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

 जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शेकापूरचे सरपंच किरण लगदिवे, माजी सरपंच बाळासाहेब खोत, किशोर लगदिवे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी युवराज कुर्‍हाडे, नायक फुलचंद राठोड, कारभारी रोहिदास राठोड, जयंती समितीचे मार्गदर्शक अनिूल राठोड, विनोद राठोड, समितीचे अध्यक्ष अविनाश चव्हाण, उपाध्यक्ष अनिल राठोड, सचिव आकाश राठोड, रवी चव्हाण, रविप्रसाद राठोड, अजित राठोड, विकास राठोड यांच्यासह बालाजीनगर, ओमनगर, साळुंकेनगर येथील नागरिक, बंजारा समाजबांधव उपस्थित होते.


 
Top