उस्मानाबाद / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती धाराशिव सन 2023 आयोजित  विविध कार्यक्रमाची प्रा. डॉ. तानाजीराव सावंत  आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धाराशिव यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली.

यावेळी   विश्वास  शिंदे,सुरज साळुंके,सिद्धार्थ बनसोडे व तसेच मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष  धनंजय राऊत उपस्थित होते. 


 
Top