उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने शंभुराजे या तीन दिवशी महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचे भूमिपूजन उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे माजी चेअरमन विश्वास आप्पा शिंदे व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके यांच्या हस्ते दि.१ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या  वतीने शिवप्रेमींसाठी यावर्षी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील शंभुराजे हे धगधगते महानाट्य 11, 12 व 13 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.मल्टीपर्पज हायस्कूल  प्रशालेच्या भव्य मैदानावर या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. उस्मानाबादच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील शंभुराजे या महानाट्याचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद कराणा व शिवभक्तांना मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहुण कार्यक्रमात शोभा आढवावी आसे आव्हान मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती चे  अध्यक्ष धनंजय राऊत यांनी केले आहे.  उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  भारत कोकाटे, जयंत पाटील, बाळासाहेब शिंदे, प्रा. गजानन गवळी, आशिष मोदाणी, संजय मुंडे, प्रशांत पाटील, भिमाण्णा जाधव,  उमेश राजेनिंबाळकर, अग्निवेश शिंदे, तुषार निंबाळकर, राजाभाऊ पवार, योगेश सोन्ने-पाटील, जयंत देशमुख, मिलन काकडे, देवकन्या गाडे, राजेंद्र धावारे, अध्यक्ष धनंजय राऊत, दिलीप चौधरी, विष्णू इंगळे, कुणाल निंबाळकर, राजसिंह राजेनिंबाळकर,भालचंद्र कोकाटे, अनंत जगताप, सुमित बागल, अविनाश जाधव, राकेश सुर्यवंशी, गजानन खर्चे, अभिजीत देडे, विकास पवार, आकाश सर्जे, राजेश बंडगर, राजकिरण सोनवणे, अथर्व निंबाळकर, आदित्य शिंदे, दाजीप्पा पवार, अक्षय बागल, ऋषिकेश शिंदे, दिलीप चौधरी, सौरभ गायकवाड, दिग्विजय जावळे, अक्षय माने, रवी मुंडे, धर्मराज सुर्यवंशी, प्रवीण कांबळे, अमर माळी, खंडू राऊत, नामदेव वाघमारे, संजय गजधने, शिवाजी चव्हाण सर, राम भुतेकर आदीसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 
Top