तुळजापूर / प्रतिनिधी-

महाशिवरात्रीनिमीत्त श्री ज्ञानेश्वरी व शिवलीलामृत पारायण, अखंड हरीनाम सप्ताह सोहळा परमेश्वर वाडा महादेव मंदिर श्रीक्षेत्र तुळजापूर येथे   सोमवार दि. १३/२/२०२३ ते  रविवार दि. १९/२/२०२३  या कालावधीत आयोजित केला आहे.

 या सोहळ्यासाठी व्यासपिठ चालक  ह.भ.प. आरूण महाराज शिंदे, आळजापूर तर  विशेष सहकार्य   ह.भ.प. सौ. उज्वलाताई अजित क्षिरसागर हे असणार आहेत तर  दैनंदीन कार्यक्रम पहाटे ५ ते ७ काकडा आरती, ८ से ११ श्री दुर्गावती पाठ व शिवलीलामृत पण ११ ते गाय २ ते ५ महिला भजन, ५ ते ६ प्रवचन, ६७ हरिपाठ, ८:३० से १०:३० श्रीहरि किर्तन १२ ते पहाटे ४ तर या ठिकाणी सोमवार दि.13 किर्तनकार हभप पांडुरंग महाराज रेड्डी , मंगळवार दि १४ ह.भ.प. निलेश महाराज चव्हाण ,बुधवार दि १५ह.भ.प. नवनाथ महाराज  चिखलीकर , गुरुवार १६ह.भ.प देत्ता  महाराज बोरकर, शुक्रवार १७ह.भ.प.नवनाथ महाराज सकनेवाड़ीकर, शनिवार दि. १८ अँड. पांडुरंग महाराज लोमटे धाराशिवकर, रविवार दि १९काल्याचे किर्तन हभप हणमंत महाराज  काळे बोरगाव सदरील सप्ताह श्रीमहादेव मंदीर परमेश्वर वाडा श्रीक्षेञ तुळजापूर येथे संपन्न होणार आहे तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन  कदम परमेश्वर परिवार यांनी केली आहे.


 
Top