तुळजापुर/ प्रतिनिधी-

 तुळजापुर आगारातील एस टी चालक शहाजी रोचकरी यांनी आपल्या कर्तव्य काळात 25 वर्ष विना अपघात सेवा दिल्याबद्धल त्यांच्या निवृत्तीनंतर महामंडळाच्या वतीने सपत्नीक सन्मानचिन्ह देत सत्कार करून 25 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.

यावेळी मोहन साळुंके,चंद्रकांत नेपते,सुनील बोधले,बालाजी बागल,दत्ता तेलंग, महेंद्र नाईकवाडी,राजाभाऊ जगताप,किरण पाटील, इंदर बंडे, श्रध्दानंद जाधव, तात्या वाघमारे, दत्ता व्यवहारे,परमेश्वर आगलावे, जयवंत भांगे, पप्पू सुरवसे, दत्ता मूडडुंगे,अमोल जाधव,सागर सुरवसे, मुन्ना कांबळे आदींची उपस्थिती होती.


 
Top