उस्मानाबाद/ प्रतिनिधी - 

एक एकर मध्ये फायर आर्ट करून   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. यांचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते झाले.  

यावेळी उद्योजक देवदत्तजी मोरे., जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब वाघ , माझी पंचायत समिती सभापती अकबरजी तांबोळी, प्रदीप   सस्ते, जयंत राजे भोसले, उपसरपंच शशांक  सस्ते, ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे, शिवाजी नलावडे. ग्रामपंचायत सदस्य मच्छिन्द्र पवार,  ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, सदाशिव आप्पा तोडकर, योगेश चव्हाण, सतीश नलावडे, वाकडे पाटील , सतीश  इंगळे, अण्णा कोथिंबीर , सचिन शिंदे, येडशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. हे फायर आर्ट यशराज नलावडे यांनी साकारले आहे.

 
Top