तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के. बेद्रे यांनी कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी स्वखर्चाने मोफत भोजनाची सोय केली होती.


 
Top