उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 .पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पोलीस कल्याण विभाग अंतर्गत उस्मानाबाद पोलीस मुख्यालय आवारात पोलीसांसाठी ‘सुसज्ज उपहारगृह’ सुरु करण्यात आले. या उपहारगृहाचा शुभारंभ सोमवार, दि.06 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या हास्ते करण्यात आला. 

हे उपहारगृह पोलीस अधिकारी, अमंलदांरा बरोबर सर्वसामान्य नागरिकासाठी खुले असल्याचे उपहारगृह चालविणाऱ्या वर्षाराणी कुदळे यांनी यावेळी सागिंतले. उपहारगृहाच्या उद्घाटनासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी,अमंलदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top