उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद शहरात प्रसिध्द हजरत ख्वाजा शमशोद्दीन दर्गा उरूसास आज प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी अशी छत बनवून शहरातील विविध भागात पंखा मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरा दर्ग्यात मिरवणूक पोहचल्यावर थांबली. एकाच वेळी छत व दर्ग्यावर लावण्यात आलेली आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. 

 
Top