तुळजापुर/ प्रतिनिधी-

 येथील क्षत्रिय माळा प्रतिष्ठाण शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी एकबाल जुनोदी व  उपाध्यक्षपदी आरबाज बागवान या दोन मुस्लिम धर्मिय युवकांची निवड करण्यात आली.

कोषाध्याक्षपदी अमर गायकवा, सचिव पदी धोंडीराम   मेटे,  मिरवणुक प्रमुख विनोद माने आदिची निवड करण्यात आली आहे. यावेळी  युवराज  तावसकर,  नागेश  तावसकर, लहु   कांबळे,   किशोर वरेकर आदींनी नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

 
Top