तुळजापूर / प्रतिनिधी-

 हंगरगातुळ तालुक्यातील येथे सोमवार दि.२३ रोजी मुंबई येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन मध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदे मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे साहेब व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर   यांनी शिवशक्ती व भिमशक्ती युतीची ऐतिहासिक घोषणा आज केली.  ही घोषाणा होताच  शिवशक्ती व भिमशक्ती युती झाल्याबद्दल हंगरगा तुळ येथे पेढे वाटून व आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.


 
Top