उस्मानाबाद / प्रतिनिधी

सुवर्ण सभाभवन कन्नड साहित्य परिषद एस.व्ही.पी. सर्कल, मिनी विधानसभा जवळ कलबुर्गी,येथील-महत्वाकांक्षी सामाजिक सेवा संस्था आणि बिसिलनाडू पब्लिशिंगहाऊस कलबुर्गी,या संस्थेच्या व्दिशताब्दी वर्षानिमित्त यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना महाराष्ट्रातील चार जणांना साधकश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रशासनातील ख्यातनामा आयएएस अधिकारी श्रीमती- दीपा मुधोळ मुढें,आयपीएस उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त- श्री.महादेव कोगनुरे आणि प्लास्टिक सर्जन डॉ. शरणबसव हिरेमठ यांची साधक श्री पुरस्कार निवड झाली आहे.

 
Top