तुळजापूर / प्रतिनिधी

 शाकंभरी नवराञोत्सव व  नववर्ष प्रथम दिन  रविवार सुट्टी पार्श्वभूमीवर मंदीर महाद्वारासमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने भाविकांना  मंदीरात जाताना येताना कसरत करावी लागत होती. नगरपरिषद मंदीर महाद्वार समोरील अतिक्रमण काढण्याबाबतीत हयगय करीत असल्याने यामागे अर्थकरण तर नाही ना असा सवाल नागरिकांन मधुन केला जात आहे. 

 
Top