तेर/  प्रतिनिधी  

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील पोलिस पाटील फातेमा शेख मनियार यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गाव पातळीवर उत्कृष्ट काम करून पोलिसाना वेळोवेळी शासकीय कामात मदत करत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे तेरच्या पोलिस पाटील फातेमा शेख मनियार यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी एम.रमेश, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदिश राऊत, पोलिस उपनिरीक्षक कपिल बुद्धेवार,भागवत गाडे,तेर दुरक्षेत्रचे बिट अंमलदार प्रदिप मुरळीकर आदी उपस्थित होते.

 
Top