उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील एस .बी एजन्सी व बजाज पेंट च्या समोर ७४ वा २६जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा संस्कार भारती समितीच्या वतीने भारत माता पुजनाचे आयोजन करण्यात आले होते सर्व भारतीयांच्या मनात राष्ट्रभक्ती प्रेरित व्हावी यासाठी भारतभर सर्व संस्कार भारती समितीच्या अनिवार्य उत्सवापैकी हा उत्सव साजरा केला जातो याप्रसंगी सामान्य भारतीय उमर शेख, सैफ अली, हभप बेद्रे महाराज , नामदेव मसे, अप्पा कंटक,रामेश्वर बदाडे,रा.स्व.संघाचे सतीश रंगनाथ कोळगे यांच्या हस्तेपूजन करण्यात आले या प्रसंगी देवगिरी प्रांत चित्रकला विधाप्रमुख जिल्हा मार्गदर्शक शेषनाथ वाघ, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा संगीत विधाप्रमुख सुरेश वाघमारे सुंभेकर , जिल्हाप्रसिद्धी प्रमुख रवींद्र कुलकर्णी, शहर समिती सचिव महादेव केसकर, जिल्हा नाट्यविधाप्रमुख धनंजय कुलकर्णी जिल्हाकारिणी सदस्य राधेश्याम बजाज ,नानासाहेब हाजगुडे, सत्यहरी वाघ त्याबरोबर सतीश कोळगे यांच्या जन्मदिनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या .


 
Top