उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 हिंदुत्वाची शान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव  ठाकरे   तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख  आदित्य ठाकरे  यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून आज खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर, दिपकभैय्या जवळगे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत अचलेर ता. लोहारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच यांच्यासह सदस्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर प्रवेश.

 अचलेर ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच सुभाष सोलंकर यांच्यासह सुनिल पुजारी, आनंदसिंग बायस, अमोल पुजारी, लखन चव्हाण, सिध्दु गोफणे, तुकाराम कलकुटगे, राजेंद्र पाटील आदी सदस्यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

 
Top