तेर (प्रतिनिधी)उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील अनुश्री बबनराव फंड यांनी दिवाणी न्यायाधीश व न्याय दंडाधिकारी परीक्षेत यश संपादन केले  आहे.  

महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील अनुश्री बबनराव फंड यांनी दिवाणी न्यायाधीश व न्याय दंडाधिकारी परीक्षेत यश संपादन केले आहे.या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top