तुळजापूर /  प्रतिनिधी 

 प्रजासत्ताक दिनी श्री तुळजाभवानी मंदीरातील राजेशहाजीमहाद्वावर तिरंगा ध्वज प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार योगिता कोल्हे यांच्या  हस्ते फडकाविण्यात आला.

यावेळी जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे,  धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक विश्वास कदम सह कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत    होते.  मंदीरात देविस वस्ञोलंकार घालण्यात आल्यानंतर देशाच्या विकासासाठी प्रगती साठी प्रार्थना करण्यात आली.


 
Top