तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील तडवळा येथील   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीत्सोव समितीच्या अध्यक्ष पदी मुस्लीम  धर्मिय असलेल्या  ईसाक दस्तगीर शेख यांची निवड करुन सर्वधर्म समभाव गावाने जोपासला आहे. रावसाहेब गुंड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 येथील  हनुमान मंदिरात  बैठक होवुन त्यात पुढील पदाधिकारी निवडण्यात आले उपाध्यक्ष बापुसाहेबा गुंड . सचिव चंद्रकांत सरक, सुभाष पाटील, मिरवणूकप्रमुख प्रवीण गुंड, वैजिनाथ बेले, बळीराम गुंड, बालाजी बेले, विश्वनाथ गुंड, भागवत गुंड, गणेश जाधव यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. यावेळी मंडळाचे समाधान सदस्य सिंहल गुंड, कोळेकर, सोमनाथ बेले, दीपक गुंड, कचरोद्दीन शेख, अंकुश गुंड, आरिफ शेख, विनोद गुंड, श्रीमंत गुंड, धन्यकुमार चंदनशिवे, युवराज चंदनशिवे सर्वजाती धर्माचे ग्रामस्थ उपस्थितीत होते.


 
Top