तुळजापूर / प्रतिनिधी-

मराठवाडा सामाजिक संस्था व युवास्पंदन सामाजिक संस्था तुळजापूर यांच्या वतीने श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सव २०२३ व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय शालेय वक्तृत्व स्पर्धा स्पर्धेत स्पर्धा तुळजाभवानीची वक्ता महाराष्ट्राचा चे विजेते मानकरी शेंडगे उत्कर्ष ( सरस्वती हायस्कूल इचलकरंजी) व कु. जाधव श्रविका (सुलाखे हायस्कूल बार्शी)  तसेच संघिक विजेते  पारितोषिक जि. प. मा. कन्या. प्रशाला तुळजापूर यांनी पटकावले.

  विजेते पुढीलप्रमाणे 

 गट क्रमांक १) प्रथम -शेंडगे उत्कर्ष (सरस्वती हायस्कूल इचलकरंजी) द्वितीय- जांभले वैष्णव  (विद्या प्रतिष्ठान मा.शाळा   बारामती) तृतीय- कु.मोहेकर अस्मिता ( योगेश्वरी कन्या शाळा अंबाजोगाई) चतुर्थ- कु. जेऊरकर कृष्णाई (ज्ञान प्रकाशन बालविकास केंद्र लातूर )पाचवा- कु. गुरव वसुंधरा (मराठी कन्या प्राथमिक शाळा उस्मानाबाद) उत्तेजनार्थ- नागापुरे स्वरूप (देशी केंद्र विद्यालय लातूर) कुमारी शहा केवली(देशभूषण कुलभूषण विद्यालय कुंथलगिरी) कु. शेवाळे अनुष्का  (माणिकबाबा विद्यालय शेळगाव) कु. खडके तन्वी ( छत्रपती शिवाजी हायस्कूल उस्मानाबाद) धर्मे प्रथमेश पोतदार रइंटरनॅशनल स्कूल उस्मानाबाद) पवार संस्कृती (विवेकानंद   प्राथमिक शाळा नवी मुंबई,) देशमुख रुद्र (विद्याभवन विद्यालय कळंब) कु. कदम देविका अमर श्री.श्री. रविशंकर इंग्लिश स्कूल उस्मानाबाद)

*गट क्रमांक २*

प्रथम- कु. जाधव श्रविका (सुलाखे हायस्कूल बार्शी) द्वितीय- वाघमारे उदय (जवाहर विद्यालय तुळजापूर) तृतीय- कु. कुलकर्णी अपूर्वा( स्वामी विवेकानंद मा.वि. केज) चतुर्थ- माळी मयुरेश (महात्मा गांधी विद्यालय  कळमन) पाचवे -कु. मोरे तेजस्विनी (नवभारत बालसंस्कार केंद्र लातूर )उत्तेजनार्थ- कु. देशमुख प्रतीक्षा (महात्मा गांधी विद्यालय वडगाव काटी) कु. ज्योत जान्हवी (माध्यमिक विद्यालय येवती) यादव मयुरी ( श्रीपतराव भोसले हायस्कूल उस्मानाबा) कु.  सुरवसे.जान्हवी( राजीव गांधी विद्यालय हंगरगा )कोठावळे उत्कर्ष (कल्याण सागर माध्यमिक विद्यालय परंडा) कु. पाटील आरण्य(पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय पुणे)

 गट क्र. ३ 

 प्रथम-कु. निंबाळकर मयुरी (जि प प्रशाला पांगरधरवाडी) द्वितीय- कु.गंधुरे प्रेरणा (जि. प. प्राथमीक शाळा मसला खुर्द) तृतीय -कु. क्षीरसागर ईश्वरी( जि. प. प्रशाला चव्हाणवाडी) उत्तेजनार्थ- कु. गवळी नूतन( दीपक केंद्रीय प्राथमिक शाळा येवती )कु. गायकवाड पर्वनी( लोटस पब्लिक स्कूल तुळजापूर) मस्के सोहम (न.प. प्रा. शा. क्र.२ तुळजापूर)कु. भोसले स्वामिनी(पोतदार इंग्लिश स्कूल उस्मानाबाद) ढेरे प्रणव (न.प.प्रा.शा.क्र.३ तुळजापूर खुर्द)कु. जेट्टे दुर्गेश्वरी (कुलस्वामिनी विद्यालय तुळजापूर)

 गट क्र.४ 

 प्रथम- कु. जाधव प्राची (जि. प. कन्या प्रशाला तुळजापूर) द्वितीय- जळके शंभुराजे( म.वि.रा .शिंदे प्रशाला तुळजापूर) तृतीय- कु रणसुरे श्रेया (सरस्वती विद्यालय तामलवाडी) उत्तेजनार्थ -कु. लोखंडे स्नेहा( तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूल तुळजापूर) धोतरकर गणेश( जि.प. प्रशाला आरळी )या सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रुपये चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी २३७ विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला.


 
Top