उस्मानाबाद /प्रतिनिधी

बेंबळी परिसरातील प्रसिद्ध चित्रकार सुदर्शन दगडू कुंभार यांच्या मातोश्री सौ. शांताबाई दगडू कुंभार यांचे मंगळवार दि.10 रोजी दुपारी एक वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 

त्यांच्या पार्थिवावर बेंबळी येथे मलिकार्जुन मंदिराच्या बाजूस वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत बुधवारी सुकाळी 8 वाजता  अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुल, दोन मुली, नातवंड, सुना असा परिवार आहे.

 
Top