परंडा / प्रतिनिधी - 

महाराष्ट्राचे लोकनेते, सर्वांचे प्रेरणास्थान स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांना जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी,परंडा तालुक्याच्या वतीने  भाजपा, संपर्क कार्यालय, परंडा येथे अभिवादन करण्यात आले.

 यावेळी युवा नेते संकेतसिंह ठाकूर, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड.जहीर चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, ॲड. तानाजी वाघमारे, ॲड. भालचंद्र ॵसरे, शहराध्यक्ष ॲड. संदिप शेळके, ॲड. विनोद गोडगे, तुकाराम हजारे, परसराम कोळी, सुजित परदेशी, बाबासाहेब जाधव, फारूख मुलाणी, रामदास गुडे, सिद्दीक हन्नुरे आदी उपस्थित होते.

 
Top