उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील शम्स चौक या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण करण्यासाठी नगरसेवक बाबा मुजावर यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सुशोभीकरण करून चौकाचे सौंदर्य वाढविले आहे.  शम्स चौक आकर्षित विद्युत रोषणाई व सुशोभीकरण याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय   निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक बाबा मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वाजीद पठाण , ईस्माईल शेख,  सय्यद खलील सर, बिलाल तांबोळी , अजहर सय्यद, असलम सय्यद, सामाजिक कार्यकर्ता अजहर मुजावर , शम्श चौक ग्रुपचे अध्यक्ष बबलू बागवान, उपाध्यक्ष सलमान मुल्ला व खाजा नगर आणि शम्स चौक येथील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top