तुळजापूर /प्रतिनिधी- 

येथील श्रीतुळजाभवानी मातेचे पुजारी रमेश देविदासराव पेंदे (६५) यांचे शुक्रवार दि १६रोजी राञी ११वा.  निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे. कै. रमेश पेंदे यांच्यावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top