तुळजापुर  / प्रतिनिधी-

  श्री तुळजाभवानी दर्शनार्थ नाताळ सुट्यांन पार्श्वभूमीवर भाविक खाजगी वाहनांनी मोठ्या संखेने रविवारी आल्याने   व वाहन ठेकेदार वाहनतळ पावती फाडून वाहने थेट शहरात सोडत  असल्याने रविवारी  वाहतुक नियोजन अभावी  शहरात   रस्त्यावर वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.  याचा ञास भाविकांना मंदीरात दर्शनार्थ जाताना व दर्शन करुन येताना झाल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील वाहतुक नियोजन वाहनतळ ठेकेदारा कडे द्यावी,अशी मागणी होत आहे.


 
Top