परंडा / प्रतिनिधी -

भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.आ. श्री.सुजितसिंह ठाकूर यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून महादेव मंदिर परिसरात खुले सभागृह करणे (०७.०० लक्ष) तसेच अनुसूचित जाती (दलितवस्ती) येथील सिमेंट रस्ता करणे (०३.०० लक्ष) या कामांचे  भुमीपुजन युवानेते समरजितसिंह सुजितसिंह ठाकूर व सोनारी देवस्थानचे मठाधिपती पिर योगी श्यामनाथजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

   यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष (उद्योग आघाडीचे) हणुमंत पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, सतिष देवकर, सरपंच शिंदे, सारंग घोगरे, विलास खोसरे, उद्योजक पप्पू काळे, श्रीमंत शेळके, सिद्दीक हन्नुरे, अजिम हन्नुरे, शुभम ठाकूर, मनोज बकाल तसेच गावातील कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस, सरपंच श्री. शरद (आप्पा) कोळी, माजी सरपंच नवनाथ मोरे, बाळासाहेब टमटमे, सदस्य रवि मोरे, ह.भ.प. नागेश महाराज मांजरे, पै.नवनाथ नेटके, गणेश नेटके, बाळू काशीद, सुहास जगताप, सागर भांर्दुगे, उमाजी भांदुर्गे, नामदेव जाधव, प्रदिप नेटके, अमोल मोरे, दिपक कोळी, संजय जाधव, बापु नेटके, सुधिर टमटमे, देविदास सरवदे, बापुराव मांजरे, सिद्धेश्वर भांदुर्गे, आजिनाथ जगताप, दादा मोरे, पप्पू मोरे, ऊंबराव नेटके, संजय काशीद, भैरवनाथ मोरे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top