उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील गणेश नगर येथील रहिवासी जयसिंगराव गंगणे वय 76 (मूळ रा तुळजापूर) यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (डिसीसी बँकेचे) सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी वाजता पांढरी स्मशानभूमी, वैराग रोड, उस्मानाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. महेश उर्फ मुन्ना गंगणे यांचे ते वडील होते.

 
Top