उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिक्षण महर्षी गुरुवर्य श्री के टी पाटील सर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित- फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मधील सहशिक्षक जगदीश सुतार सर व सहशिक्षक श्री. भोसले एस.डी. यांनी अनोख्या पद्धतीने रांगोळी पोट्रेटच्या माध्यमातून विनम्र अभिवादन केले.

 याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष  सुधीर पाटील, संजय पाटील ,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी  आदित्य  पाटील , कलाध्यापक शेषनाथ वाघ,श्रीकांत देशमुख , चि. अर्जुन आदित्य पाटील ,यांची प्रमुख उपस्थिती होती.


 
Top