तुळजापुर / प्रतिनिधी-

 भारतीय जनता पार्टी तुळजापूर शहराध्यक्षपदी शांताराम रामचंद्र पेंदे यांची निवड आमदार  राणाजगजीतसिंह पाटील  यांच्या उपस्थितीत करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अनिल काळे  यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले .

यावेळी  युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले,शहराध्यक्ष राजेश्वर कदम, कार्याध्यक्ष राम चोपदार निलेश नाईकवाडी ,नगरसेवक माऊली राजे भोसले ,रत्नदीप भोसले ,प्रवीण कदम ,आप्पा चोपदार, अमोल गायकवाड, सतीश बांडे,लक्ष्मण साळुंखे, विवेक इंगळे, मयूर पेंदे, ऋषिकेश इंगळे, सयाजी चव्हाण, काकासाहेब गरड, विकी भोसले, कुणाल जाधव,किरण पेंदे, प्रभाकर पेंदे, उदय घाडगे ,पंकज पेंदे, आबासाहेब पेंदे, हनुमंत पेंदे ,विशाल पेंदे, बालाजी चोपदार ,सुरज पेंदे, शुभम पेंदे, काकासाहेब गरड ,मकरंद नवले, सुरज पेंदे व सहकारी उपस्थित होते.


 
Top